Market Psychology | मार्केट सायकॉलॉजी

FOMO (Fear of Missing Out) हा मानसिक आजार तुम्हाला शेअर मार्केटमध्ये नुकसानदायक आहे.
शेअर मार्केटमध्ये तुम्ही सतत घाबरत असाल तर समजून जा की, FOMO तुमचे निर्णय झपाट्याने नुकसानाकडे ढकलत आहे. त्यावर तात्काळ मात करणे अत्यंत आवश्यक आहे.
Read More
लोभ आणि भीती यावर नियंत्रण मिळवण्याचे 5 शक्तिशाली टिप्स.
तुमच्या मनावर लोभ आणि भीतीचे वर्चस्व असेल तर तुमचा प्रत्येक निर्णय हा धोकादायक होत आहे. यावर विजय मिळविण्यासाठी या 5 ट्रिक चे अनुसरण केल्यास तुमची मानसिकता नक्कीच बदलेल.
Read More
तुमच्या ट्रेडिंग निर्णयांवर तुमच्या भावना कशा नकारात्मक परिणाम करतात?
तुमच्या भावनांमुळे तुमच्या निर्णयांवर वाईट परिणाम होत असतात. अर्थात यावर प्रभावशाली उपाययोजना करणे गरजेचे आहे, जे तुमच्या ट्रेडिंग सामर्थ्याला पुन्हा जागृत करतील.
Read More
Confirmation Bias हा मानसिक सापळा तुम्हाला चुकीचे निर्णय घ्यायला लावतो.
तुमचा मेंदू तुमच्याशी खोटं बोलत आहे आणि तुम्हाला कळही नाही. Confirmation Bias हे एक भयानक सत्य आहे जे तुमच्या जीवनातील सर्वात मोठ्या चुका करवून घेते.
Read More
ट्रेडिंग मध्ये लॉस झाल्यावर शांत कसे रहावे, यासाठीचे तंत्र तुम्हाला माहिती असायलाच हवे.
तुमच्या भावनांपेक्षा मोठा मित्र आणि मोठा शत्रू कोणताच नाही, आणि त्यावर ताबा मिळवणं म्हणजे खरी असाधारण कला. स्टॉक मार्केटच्या लाल स्क्रीनवरही अढळ शांतता राखण्याची गुप्त सूत्रे ज्याला कळली, तोच यशस्वी ट्रेडर होऊ शकतो.
Read More
मार्केटमध्ये शिस्त का महत्त्वाची आहे? या मागचे कारण कदाचित तुम्हाला माहिती देखील नसेल.
तुम्हाला जर का अजूनही मार्केटमध्ये शिस्तीची खरी शक्ती माहिती नसेल तर तुम्ही एक मोठी चूक करत आहात. येथे फक्त तांत्रिक विश्लेषण नाही तर ट्रेडिंग शिस्त देखील अधिक प्रभावीपणे काम करते.
Read More
Herd Mentality मधील या चुकीमुळेच 99% लोक पैसे गमावतात.
Herd Mentality मधील एक भयानक चूक तुमच्या सर्व नफ्यावर पाणी सोडते, हे जेवढ्या लवकर समजेल तेवढ्या लवकर तुम्ही या मानसिक सापळ्यातून बाहेर पडाल.
Read More
Analysis Paralysis । ट्रेडिंगमध्ये विचारांचा अतिरेक कसा बनतो अडथळा?
Analysis Paralysis हा अदृश्य शत्रू तुमच्या सर्व संधींना नष्ट करतो, येथे विचारांच्या अतिरेकामुळे तुमची सर्व योग्य निर्णयक्षमता बधित होते. या मानसिक अडथळ्यावर मात करण्यासाठी काही नियमांचे पालन करणे आवश्यक बनते.
Read More
ट्रेडिंगमध्ये संयम ठेवणं अवघड वाटत असेल तरीही ही ट्रिक तुमचं नशीब पलटवेल!
शेअर बाजारामध्ये संयम न ठेवल्यामुळे 90% ट्रेडर्स पैसे गमावतात. संयम हे तुमचे सर्वात शक्तिशाली ट्रेडिंग हत्यार आहे ज्याची किंमत तुम्हाला माहिती नाही.
Read More
यशस्वी व्हायचंय तर आधी स्वतःच्या Ego ला हरवा, हाच आहे यशातील मुख्य अडथळा.
जर तुम्ही आपल्या Ego शी झुंज दिली नाही, तर तुम्ही कधीही खरं यश मिळवू शकणार नाही. ही एकच भावनिक क्रांती आहे जी तुमचे आयुष्य बदलू शकते.
Read More
ट्रेडिंगमध्ये हुशार असूनही अपयश का? Anchoring Bias हा मानसिक दोष आहे कारणीभूत.
तुमची बुद्धिमत्ता एका विशिष्ट मानसिक अडथळ्यामुळे निरुपयोगी ठरते. Anchoring Bias हा घातक दोष तुम्हाला चुकीच्या माहितीवर अडकवून ठेवतो. यावर मात करण्यासाठी आवश्यकता आहे ती एका शक्तिशाली रणनीतीची, जी तुमच्या ट्रेडिंग निर्णयांमध्ये आत्मविश्वास आणि अचूकता निर्माण करेल.
Read More
Recency Bias मेंदूची ही खेळी ट्रेडिंगमध्ये पुन्हा-पुन्हा तीच चूक करण्यास भाग पाडते.
Recency Bias जी अलीकडील घटनांवर अतिरिक्त भर देऊन काम करते. यामुळे तुम्ही वारंवार एकाच प्रकारच्या चुकीकडे ढकलले जातात. अर्थात या घातक खेळीमुळे तुम्ही अयशस्वी पॅटर्नमध्ये अडकता.
Read More
नुकसान थांबवायचंय तर Gambler’s Mindset आजच थांबायला हवे.
Gambler’s Mindset ही घातक मानसिकता तुम्हाला कधी जबरदस्त नुकसान करेल ते कळणार देखील नाही. या मानसिकतेवर मात केल्याशिवाय तुम्ही कधीही यशस्वी होऊ शकत नाही.
Read More
ट्रेडिंगमध्ये मार्केट उलटं जातंय? हार न मानता स्वतःवर भरोसा ठेवा!
मार्केटच्या उलट्या वाटचालीमुळे बहुतेक ट्रेडर्स आपला आत्मविश्वास गमावतात. ही गोष्ट मोठ्या ट्रेडर्सना आधीच माहिती असते. म्हणून स्वतःवर तसेच स्वतःच्या रणनीतीवर प्रत्येक ट्रेडरला अढळ विश्वास असायलाच हवा.
Read More
यशस्वी ट्रेडर्स कसा घेतात परफेक्ट निर्णय? स्मार्ट ट्रेडिंगसाठी System 1 आणि System 2 थिंकिंगचं रहस्य.
मेंदूच्या दुहेरी प्रक्रियेचे ज्ञान, System 1 आणि System 2 थिंकिंगचे हे रहस्य तुमचे निर्णय अचूक करू शकते. या दुहेरी प्रक्रियेचे रहस्य नाही जाणले, तर तुम्ही कधीही परफेक्ट निर्णय घेऊ शकणार नाही.
Read More
ट्रेडिंग प्लॅनशिवाय यश? शक्यच नाही!
जर तुमच्याकडे ट्रेडिंग प्लॅन नसेल, तर तुम्ही ट्रेडिंगमध्ये कधीही यशस्वी होऊ शकणार नाही. एक क्रांतिकारक योजना तुमच्या ट्रेडिंगचे संपूर्ण चित्र बदलू शकते, यावर विश्वास ठेवावाच लागेल.
Read More
Overconfidence का घातक आहे? ही एकच सवय तुमचं ट्रेडिंग उद्ध्वस्त करू शकते!
Overconfidence तुमच्या निर्णयांना गोंधळात टाकते, या एकाच सवयीवर मात करण्यासाठी या प्रभावशाली टिप्स वापरून तुम्ही तुमच्या ट्रेडिंगमध्ये प्रचंड बदल घडवून आणू शकता.
Read More
योग्य निर्णय असूनही का वाटतं चूक केली? Outcome Bias समजून घ्या.
Outcome Bias च्या या गुपित प्रभावाने सर्वोत्तम ट्रेडर्स देखील भ्रमित होतात. निकालावरून निर्णय तपासण्याची ही घातक चूक तुम्हाला भावनिक रूपाने नष्ट करते. आणि ही मानसिकता तुमच्या योग्य निर्णयालासुद्धा चुकीचं ठरवते.
Read More