चुकीचे पाऊल नकोच । यासाठी शेअर मार्केटची मूलभूत संकल्पना समजून घ्यावीच लागेल.
शेअर बाजार कसा काम करतो, स्टॉक मार्केटची मूलभूत संकल्पना आणि प्रारंभिक गुंतवणूकदारांसाठी महत्वाचे टिप्स...
Read Moreशेअर बाजार आणि ऑप्शन ट्रेडिंगचे नांव ऐकताच मनामध्ये गुंतागुंत आणि तणाव निर्माण होतो. परंतु आजपर्यंत शेअर बाजाराबद्दल जे तुम्ही ऐकलं आहे ... ते कदाचित अर्धसत्य आहे! अर्थात याची प्रचिती आमच्या प्रत्येक आर्टिकल मध्ये येईलच ..
Advertisement Space (AdMob or other ad network)
शेअर बाजार कसा काम करतो, स्टॉक मार्केटची मूलभूत संकल्पना आणि प्रारंभिक गुंतवणूकदारांसाठी महत्वाचे टिप्स...
Read Moreऑप्शन ट्रेडिंगमधील घातक अफवा तुमचे धन संपवू शकते. हा बाजारातील तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. याकडे डोळेझाक न करता, स्वतःला संरक्षित करा.
Read Moreऑप्शन ट्रेडिंग मधील एक गहन सत्य जे नक्कीच तुमचा विचार बदलेल, आणि तुमचे संपूर्ण ट्रेडिंग करिअर बदलणारे हे सत्य देखील उघड करेल.
Read Moreइन्व्हेस्टिंग की ट्रेडिंग? हा गेम-चेंजिंग थरारक निर्णय तुमचं आयुष्य श्रीमंतीकडे नेईल की कंगाल करेल, निवड मात्र तुमचीच!.
Read Moreशेअर बाजार का कोसळतो? अर्थव्यवस्थेशी जोडलेलं गुपित तुमचं भविष्य बदलू शकतं.एक धागा चुकला तर तुमचं आर्थिक जगणंच उद्ध्वस्त होऊ शकतं, म्हणून या महाशक्तीची ओळख तेवढीच महत्वाची देखील आहे.
Read Moreदररोजची ही एक ट्रेडिंग चूक तुमचं करिअर संपवू शकते! हे घातक सत्य कोणी सांगणार नाही, म्हणून वेळेत चुका सुधारणं देखील गरजेचं आहे.
Read Moreबाजारातील बेसिक स्किल न समजल्यास तुमच्या ट्रेडिंगचे गणित बिघडेल. हे स्किल्स दुर्लक्षित करणं म्हणजे मोठ्या नुकसानीला आमंत्रण देण्यासारखं आहे. म्हणून वेळ निघून जाण्यापूर्वी हे मूलभूत कौशल्य प्रत्येकाने आत्मसात करणं आवश्यक आहे.
Read Moreघातक मानसिक भ्रम हा शेअर बाजारातील सायलेंट किलर आहे. त्यातून वाचलं नाही तर नुकसान अटळ आहे. कारण येथे फक्त संयमी आणि निर्णयक्षम मनोवृत्ती असलेले ट्रेडर्सच विजयश्री खेचून आणतात.
Read Moreपेनी स्टॉक्सचं धक्कादायक गुपित जे बहुतांश गुंतवणूकदारांना निश्चित धोकादायक पातळीवर घेऊन जाते. श्रीमंतीच्या स्वप्नांच्या आड दडलेलं पेनी स्टॉक्सचं खरं रूप ट्रेडर्सला माहिती असायलाच हवे.
Read Moreमार्केटची दिशा ओळखण्याचं कौशल्य तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य देऊ शकतं. शेअर बाजारातील ट्रेंड ओळखणे ही एक अनिवार्य कला आहे. परंतु ही कला आत्मसात करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही.
Read Moreजलद श्रीमंतीच्या अफवा आणि त्याचे धोकादायक जाळे! या अफवांमागे दडलेलं आहे एक धोकादायक सत्य, जे तुमचं भविष्य उद्ध्वस्त करू शकते. परंतु या घातक सत्याचं भान ठेवलंत तर यश अटळ.
Read Moreयशस्वी गुंतवणुकीचा पासवर्ड म्हणजे बफे यांचा नियम, जो दुर्लक्षित करणं म्हणजे तोट्याच्या जाळ्यात स्वतःहून अडकणं! अर्थात बाजारात सतत होणाऱ्या तोट्याला Full Stop! बफे यांचा हा नियम तुमचं करिअर वाचवू शकतो.
Read MoreAdvertisement Space (AdMob or other ad network)