Option Greeks । ऑप्शन ग्रीक्स

ऑप्शन ग्रीक्स समजून घेतल्याशिवाय तुम्ही घेतलेला प्रत्येक निर्णय आत्मघाती ठरू शकतो.
ऑप्शन ग्रीक्सची खरी ताकद समजून न घेतल्यास तुमचे ट्रेडिंग निर्णय धोकादायक ठरू शकतात.अर्थात तुमचा प्रत्येक ट्रेड एक अदृश्य तुफानातून घेतलेला धोकाच असतो.
Read More
डेल्टा ( Delta )जो तुमचा ऑप्शन किती वेगाने वाढेल हे अचूक दाखवतो, पण तो नक्की कसा काम करतो?
ऑप्शनच्या जगात तुमची गुंतवणूक किती वेगाने वाढू शकते हे अचूकपणे दर्शवणारा हा 'डेल्टा' कसा काम करतो हे प्रत्येक गुंतवणूकदाराला माहिती असायलाच हवे.
Read More
तुम्ही दुर्लक्ष करत असलेला थीटा (Theta) तुमच्या गुंतवणुकीचं कसं नुकसान करतो.
तुमची गुंतवणूक सुरक्षित आहे का? 'थीटा' (Theta) या घटकाकडे दुर्लक्ष केल्यास तुमच्या गुंतवणुकीचं मोठं नुकसान कसं होऊ शकतं?
Read More
गॅमा (Gamma) ची जादू तुमच्या ट्रेडिंगमधील अनिश्चितता कशी कमी करू शकते.
ऑप्शन ट्रेडिंगमध्ये गॅमा (Gamma) ची भूमिका काय आहे आणि तुम्ही याचा वापर कसा करू शकता? हे ज्याला कळले त्याच्यावरील संकट टाळले.
Read More
ऑप्शन ग्रीक ज्याला तुम्ही दुर्लक्षित करत आलात, त्या वेगा (Vega) शिवाय तुमचे ऑप्शन ज्ञान अधूरे आहे.
ऑप्शनच्या किमतीतील चढ-उतार आणि अस्थिरता (volatility) समजून घेण्यासाठी वेगाचे ज्ञान असणे किती महत्त्वाचे आहे हे समजायलाच हवे.
Read More
'Rho' (ऱ्हो): व्याज दरातील बदल तुमच्या ऑप्शन ट्रेडवर कसा परिणाम करतो?
केवळ स्टॉकच्या किमतीच नाही, तर व्याजदराचे चढउतारही तुमच्या ऑप्शनला प्रभावित करतात. 'Rho' (ऱ्हो) तुमच्या नफा-तोट्यावर परिणाम करणारा एक महत्वाचा घटक देखील आहे.
Read More