Technical Analysis | तांत्रिक विश्लेषण

टेक्निकल ॲनालिसिस हलक्यात घेऊ नका! बाजाराचा ब्रेन इथे जास्त काम करतो.
टेक्निकल ॲनालिसिस हलक्यात घेणे तुम्हाला फसवू शकते. कारण बाजाराचा ब्रेन खूप खोलवर विचार करतो. अर्थात बाजाराचे डोके तुम्ही कल्पना करू शकता त्याही पलीकडे विचार करते.
Read More
Gap Up आणि Gap Down थिअरी, अर्थात मिळालेल्या संधीचे सोने बनवण्याची कला.
Gap Up आणि Gap Down थिअरीमागील गूढ हे बाजारातील संधी कशी सोन्यात रूपांतरित करायची ते शिकवते. फक्त या बदलांचा फायदा कसा घ्यायचा आणि ट्रेडिंग निर्णय आता अधिक शहाणपणाने कसे घेयचे हे आपणच ठरवायचे असते.
Read More
टाइम फ्रेम म्हणजे केवळ वेळ नाही, तर ट्रेडिंगचा पाया! तो योग्य नसेल तर सर्व गणितं बिघडतात!
ट्रेडिंग मध्ये टाइम फ्रेम चुकीचा असेल, तर सगळे ट्रेंड आणि संकेत अर्थहीन होतात. आणि तुमच्या सर्व गणितांचा गोंधळ देखील होतो. म्हणून टाइम फ्रेम हा फक्त किवर्ड लक्षात न ठेवता त्यातील रणनीती लक्षात ठेवावी लागेल.
Read More
'Price Action' काय आहे आणि तुम्ही याचा वापर करून मार्केटमधील संधी कशा ओळखू शकता?
'Price Action' ने तुम्हाला मार्केट ट्रेंड आणि उलट्या हालचाली समजतील. बाजारातील संधी समजतील, आणि ट्रेडिंग मधील गोंधळ देखील कमी होईल. परंतु हे सर्व वाटते तेवढे सोपे अजिबात नाही.
Read More
मार्केट मधील ट्रेंडचे मायाजाल जे तुमचा पोर्टफोलिओ रिकामा करण्यासाठी तुमच्या "खात्री" चा फायदा घेते.
मार्केटमधील ट्रेंड्स नेहमीच स्पष्ट नसतात, ते तुम्हाला भ्रमात टाकून चुकीचे निर्णय घ्यायला भाग पाडतात. जर तुम्हाला वाटत असेल की खात्रीने घेतलेला निर्णय फायदेशीर ठरेल, तर वेळीच सावध व्हा कारण हाच आत्मविश्वास कसा तुमचा पोर्टफोलिओ रिकामा करू शकतो.
Read More
लीडिंग इंडिकेटर सांगतो भविष्य, लॅगिंग दाखवतो भूतकाळ! योग्य वापर नाही केला तर फक्त नुकसान.
लीडिंगने दाखवलेलं भविष्य आणि लॅगिंगने दाखवलेला इतिहास यांची योग्य सांगड घालणं हाच यशाचा मार्ग आहे. यात चूक झाली तर फक्त नुकसानच शिल्लक राहील.
Read More
कॅंडलस्टिक पॅटर्न च्या आधारे केलेला प्रत्येक ट्रेड तुमच्या 'विश्वासाचा' गैरवापर करतोय!
चार्टवर दिसणारा प्रत्येक पॅटर्न खरा सिग्नल नसतो. तो तुमचा आत्मविश्वास वाढवतो, पण त्याच क्षणी मार्केट तुम्हाला फसवतं. या सापळ्यातून सुटण्याचा मार्ग माहित आहे का?
Read More
मार्केटच्या मोठ्या मूव्हमेंटचा अंदाज हीच बोलिंजर बँडची खरी ताकद.
मार्केटमधील सगळ्यात मोठे शस्त्र म्हणजे वेळेआधी होणारी हालचाली ओळखणे. बोलिंजर बँड हीच संधी तुमच्या हातात देतो. परंतु या संधीला नजरेआड केले तर नुकसान निश्चित.
Read More
मूव्हिंग ऍव्हरेज म्हणजे फक्त ट्रेंडच्या अंदाज नव्हे, यापेक्षाही अधिक आहे,जे तुम्हाला माहिती देखील नाही.
तुम्हाला वाटतं असेल की मूव्हिंग ऍव्हरेज म्हणजे बेसिक इंडिकेटर आहे, परंतु खरं तर त्यात दडलेलं सामर्थ्य तुमचं ट्रेडिंग संपूर्ण बदलू शकतं. ही न उलगडलेली बाजू ट्रेडर्सला माहिती असलीच पाहिजे.
Read More
मार्केटच्या पुढच्या पावलांचा अंदाज इचिमोकु च्या जटील पण अत्यंत शक्तिशाली इंडिकेटरने शक्य.
इचिमोकु हा फक्त एक इंडिकेटर नाही, तर मार्केटचा सखोल नकाशा आहे. तो ट्रेंड, मोमेंटम आणि सपोर्ट, रेझिस्टन्स एकत्र दाखवतो. याची खरी ताकद जाणली तर पुढचं पाऊल ओळखणं सहज शक्य होतं.
Read More
MACD एक असा इंडिकेटर ज्याचे सूक्ष्म निरीक्षण कोणीही करत नाही.
सर्वांना माहित आहे MACD इंडिकेटर, पण क्वचितच कुणी त्याचं सूक्ष्म निरीक्षण करतं. आणि हेच निरीक्षण यशस्वी ट्रेडर आणि सामान्य ट्रेडर यांच्यातला फरक निर्माण करतं.
Read More
पिव्होट पॉईंट फक्त चार्ट वरील रेषा नाही, तर तो आहे एक प्रोफेशनल ट्रेडिंग प्लॅनर.
फक्त लाईन समजला जाणारा पिव्होट पॉईंट प्रत्यक्षात निर्णय घेण्याचं शस्त्र आहे. तो एन्ट्री, एग्झिट आणि रिस्क मॅनेजमेंट एकत्रितपणे सांगतो. हा प्लॅनर समजला तर मार्केटमध्ये गोंधळ उरत नाही.
Read More
मार्केट मधील मोठ्या वळणांचा अंदाज RSI च्या हिडन सेटिंग्ज दाखवतात, जे सर्वांना माहीत नसतं.
चार्टवरील साधा RSI खरा गेम-चेंजर ठरतो, जेव्हा त्याच्या हिडन सेटिंग्ज वापरल्या जातात. या सेटिंग्ज मार्केटच्या पुढच्या वळणांचं गुपित सांगतात. हे जाणणं म्हणजे यशस्वी ट्रेडिंगकडे जाणारी शॉर्टकट की.
Read More
स्टोचॅस्टिक हा तर ऑप्शन ट्रेडिंगमधील स्पीडोमीटर जो तुमच्या नफ्याला वेग देऊ शकतो.
स्टोचॅस्टिक इंडिकेटर म्हणजे मार्केटच्या वेगाचं मापन करणारा स्पीडोमीटर. तो ओव्हरबॉट-ओव्हरसोल्ड पलीकडे जाऊन तुम्हाला नफ्याचा रस्ता दाखवतो.
Read More
सुपरट्रेंडचा हिरवा रंग म्हणजे खरेदीची संधी, लाल रंग म्हणजे विक्रीची? पण हे इतकं सोपं नाही!
सुपरट्रेंडच्या सिग्नल्सकडे पाहून निर्णय घेणे सोपं वाटत असेलही, परंतु हा नियम पाळूनही कितीजण चुकतात हे तुम्ही पाहिलं आहे का? खरेतर बाजाराची खरी ताकद यापेक्षा खूप खोलवर लपलेली आहे.
Read More
नफ्याला थेट प्रभावित करणारी VWAP ची जादू तुम्हाला माहिती आहे का? कदाचित अजिबात माहिती नाही!
बहुतेकांना वाटतं नफा फक्त चार्ट वाचण्यात आहे, पण खरा कोड दडलेला आहे VWAP मध्ये. हा इंडिकेटर नफ्यावर थेट परिणाम करतो, पण खूप कमी लोक त्याचं गुपित जाणतात.
Read More
कल्पना देखील केली नसेल अशी ADX ची सुपरपॉवर जी तुमच्या ट्रेडिंग निर्णयांना झटक्यात बदलून टाकेल.
मार्केटमध्ये हजारो इंडिकेटर्स आहेत, पण ADX ची सुपरपॉवर वेगळीच आहे. तो फक्त ट्रेंड दाखवत नाही, तर निर्णय घेण्याची अचूकता देखील वाढवतो.
Read More
रिस्क मॅनेजमेंटची जादुई शक्ती जी ATR सोबत तुमच्या नफ्याला अपेक्षित स्थिरता देऊ शकते.
ट्रेडिंगमध्ये नफा मिळवणे सोपं आहे, पण तो टिकवणे खूप अवघड. इथेच रिस्क मॅनेजमेंट आणि ATR ची जादू कामाला येते. अर्थात ATR सोबतचं रिस्क मॅनेजमेंट तुम्हाला सुरक्षित आणि स्थिर मार्ग दाखवतं.
Read More
व्हॉल्यूम इंडिकेटर जो तुम्हाला देईल बाजारातील मोठ्या खेळाडूंच्या खेळाची इनसायडर माहिती!
बाजारातील किंमत फसवू शकते, पण व्हॉल्यूम कधीही खोटं बोलत नाही. हा इंडिकेटर तुम्हाला दाखवतो कुठे मोठे खेळाडू चाल करत आहेत. व्हॉल्यूम इंडिकेटर तुम्हाला हीच इनसायडर माहिती देतो.
Read More