Option Basics | ऑप्शनची मूलतत्त्वे

ऑप्शन ट्रेडिंग मधील, अफवा ज्यावर विश्वास ठेवणे तुम्हाला थांबवावेच लागेल.
ऑप्शन ट्रेडिंगमधील घातक अफवा तुमचे धन संपवू शकते. हा बाजारातील तुमचा सर्वात मोठा शत्रू आहे. याकडे डोळेझाक न करता, स्वतःला संरक्षित करा.
Read More
ऑप्शन ट्रेडिंग तुम्हाला वाटते तेवढे धोकादायक का नाही?
ऑप्शन ट्रेडिंग मधील एक गहन सत्य जे नक्कीच तुमचा विचार बदलेल, आणि तुमचे संपूर्ण ट्रेडिंग करिअर बदलणारे हे सत्य देखील उघड करेल.
Read More
ऑप्शन ट्रेडिंग मधील मागणी आणि पुरवठा यांची थक्क करणारी भूमिका.
स्टॉक ट्रेडिंग मध्ये मागणी आणि पुरवठ्याची थक्क करणारी जादू गेम कशी बदलते, याचे रहस्य जाणून घेण्यासाठी तुम्हाला सखोल अभ्यास आणि तीक्ष्ण निरीक्षणाची सवय लावावीच लागेल.
Read More
ऑप्शन ट्रेडिंग मधील अनपेक्षित स्कॅम्स आणि त्यावरील उपाय.
ट्रेडिंग मध्ये केवळ धोके ओळखणे पुरेसे नाही, तर त्यांचे दमन करणे ही खरी कला आहे, आणि त्यांच्यावर मात करून विजय मिळविणे ही आहे एक महान रणनीती!
Read More
ऑप्शन ट्रेडिंग मधील नियम जे 90% ट्रेडर्सला अपयशी बनविण्यात यशस्वी होतात
ऑप्शन ट्रेडिंग मध्ये 90% ट्रेडर्सना अपयशी करणाऱ्या नियमांचे गुपित समजले नाही, तर तुमच्या नशिबाचं चक्र बदलावणाऱ्या सीक्रेटचा प्रवास येथेच थांबेल.
Read More
ऑप्शन ट्रेडिंग मध्ये पैसे गमविण्याची खरी कारणे जी तुम्हाला कधीच सांगितली गेली नाहीत.
ट्रेडिंग मध्ये तुम्ही जर मोठ्या संधीची वाट पाहत असाल तर थांबा, कारण पुढे एक अदृश्य शत्रू तुमची वाट पाहत आहे, तुम्हाला हरवण्यासाठी. म्हणून तुमचा ट्रेडिंग प्लॅन बदलण्याची हीच योग्य वेळ आहे!
Read More
ऑप्शन ट्रेडिंग मधील एक नियम जो शेअर मार्केटच्या सर्व नियमांवर मात करतो.
शेअर मार्केटमधील सर्व नियमांवर मात करणाऱ्या एका महत्त्वपूर्ण नियमाची माहिती घेण्यासाठी तयार आहात का? हा नियम तुमच्या ट्रेडिंगची आणि मानसिकतेची देखील दिशाच बदलेल.
Read More
ऑप्शन ट्रेडिंग मधील टाईम व्हॅल्यूचे रहस्य जे तुम्ही कधीच विसरू शकणार नाही.
ऑप्शन ट्रेडिंगमधील टाईम व्हॅल्यूचे रहस्य, जिथे उघड होते ऑप्शन ट्रेडिंगची खरी बाजू, आणि सुरुवात होते गणितीय जादूची अशी सफर जी तुम्ही कधीच विसरू शकणार नाही!
Read More
ऑप्शन्स मधील इम्प्लाइड व्होलॅटिलिटीचा खेळ जो तुम्हाला समजलाच पाहिजे.
ऑप्शन ट्रेडिंगमध्ये गेम-चेंजर बनायचंय? मग इम्प्लाइड व्होलॅटिलिटीचा हा थक्क करणारा खेळ समजलाच पाहिजे! कारण इथेच सुरु होतो ट्रेडिंगचा खरा पॉवर गेम.
Read More
ऑप्शन चेन ॲनालिसिस ची शक्ती जी प्रो-ट्रेडर्स वापरतात.
ऑप्शन चेन ॲनालिसिस ही ऑप्शन ट्रेडिंगची अशी मास्टर-की आहे, जी तुम्हाला शेअर बाजारात सुपरपॉवर बनवते. यातून मिळवलेली माहिती तुमचे प्रत्येक ट्रेडिंग निर्णय अधिक अचूक करण्यास सक्षम असते.
Read More
ऑप्शन मधील स्कालपिंगचे सत्य जे बहुतेकांना माहितीच नाही.
ऑप्शन ट्रेडिंगमध्ये स्कल्पिंग यशस्वीरित्या करायचंय? मग, असे गेम चेंजर हुक जाणून घ्या, ज्याचा विचारही कोणी केला नसेल. हे अचूक रहस्य तुम्हाला यशाच्या शिखरावर नक्कीच घेऊन जाईल.
Read More
ऑप्शन ट्रेडिंग मध्ये तुम्ही नेहमीच चुकीच्या वेळी ट्रेड का करता?
ऑप्शन ट्रेडिंगमध्ये योग्य वेळ साधता न येणे हा एक सायलेंट मार्केट ट्रॅप आहे, जो तुम्हाला नकळत चुकीच्या वेळी ट्रेड करायला आकर्षित करतो. हा अचूक ट्रॅप ओळखण्यासाठी तुम्ही तयार आहेत का?
Read More
ऑप्शन्स मध्ये यशस्वी होण्यासाठी तुम्हाला इंडिकेटर्स विसरून जावे लागतील.
ऑप्शन ट्रेडिंगमध्ये फक्त इंडिकेटर्सवर अवलंबून राहून किती नुकसान झाले? आणि तुमचे किती ट्रेड इंडिकेटर्सच्या विरुद्ध गेले? जर या प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडे नकारार्थी असतील तर तुम्ही प्रो-ट्रेडर आहात.
Read More
ऑप्शन्स मधील स्ट्राईक प्राईस निवडण्याचे विज्ञान जे तुम्हाला फायदेशीर बनविते.
ऑप्शन ट्रेडिंगमध्ये योग्य स्ट्राइक प्राईस निवडण्याचे अचूक विज्ञान जे तुम्हाला ऑप्शन ट्रेडिंगमध्ये योग्य निर्णय घेण्यास मदत करेल.
Read More
ऑप्शन्स मधील ओपन इंटरेस्टचा अर्थ जो तुम्हाला मार्केट ट्रेंड बद्दल आश्चर्यकारक माहिती देईल.
तुम्हाला माहित आहे का, ओपन इंटरेस्ट कसा बदलतो? ओपन इंटरेस्ट तुम्हाला मार्केटमधील पुढचा मोठा ट्रेंड आधीच दाखवू शकतो! परंतु यासाठी लागतो सखोल अभ्यास.
Read More
ऑप्शन ट्रेडिंग हे जुगारापेक्षा वेगळे का नाही?
तुम्हाला वाटतं तेवढे ऑप्शन ट्रेडिंग सुरक्षित आहे का? ऑप्शन ट्रेडिंगमागचं धक्कादायक वास्तव जे तुमची ट्रेडिंग रणनीती बदलण्यासाठी भाग पाडेल!
Read More
ऑप्शन्स ट्रेडिंग दरम्यान अचानक मार्केट क्रॅश झाल्यावर नक्की काय करावे?
अचानक मार्केट क्रॅश झाले तरी घाबरू नका! ऑप्शन्स ट्रेडिंगमध्ये नुकसान टाळण्यासाठी आणि नफा सुरक्षित ठेवण्यासाठी या स्मार्ट स्टेप्स जाणून घ्या, ज्या तुम्हाला बचावाच्या अप्रतिम संधी उपलब्ध करून देतील.
Read More
ऑप्शन ट्रेडिंग मधील मानशास्त्रीय प्रभाव जो तुमच्या निर्णयाला बाधित करतो.
तुम्ही विचार करता तेवढे खरोखर स्मार्ट आहात का? ऑप्शन ट्रेडिंगमधील असे मानसशास्त्रीय सापळे, जे तुमचं यश गिळंकृत करू शकतात, त्यांना रोखणं कोणाचेही काम नाही.
Read More
फ्युचर आणि ऑप्शन मधील फरक जो अनेकांना माहिती देखील नाही.
फ्युचर आणि ऑप्शनमधील फरक जो तुमचं नफा-तोट्याचं गणित पूर्णपणे बदलू शकतो, आणि स्टॉक मार्केटमध्ये जिंकण्याची संधी देखील दुप्पट करू शकतो.
Read More
ही बेसिक पद्धती समजली नाही तर ऑप्शन ट्रेडर्स तुम्हाला एका रात्रीत संपवतील.
ऑप्शन ट्रेडिंगमध्ये टिकून राहण्यासाठी तुम्ही खरोखर तयार आहात का? कारण स्टॉक मार्केटला हरवणारी ही बेसिक पद्धत जर समजली नाही, तर इतर ऑप्शन ट्रेडर्स तुमचं नुकसान निश्चित करतील.
Read More